विस्फोट : 401 नवे बाधित : चंद्रपूर जिल्ह्यात करोनाचा आकडा 5हजार पार #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विस्फोट : 401 नवे बाधित : चंद्रपूर जिल्ह्यात करोनाचा आकडा 5हजार पार #covid-19

Share This


खबरकट्टा / चंद्रपूर : 11सप्टेंबर -


आज 401 पॉझिटिव्ह मिळाले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 5253 इतकी झाली आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे कोणाच्या पादुर्भाव रोखण्यासाठी आवाहन केले जात आहे. जनतेनी सतर्क राहून जिल्हा प्रशासनाच्या नियमावलीचे पालन करावे. 

सविस्तर लवकरच..