नौकरीकट्टा : चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 350 जागा #noukarikatta - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नौकरीकट्टा : चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 350 जागा #noukarikatta

Share This
खबरकट्टा / नौकरीकट्टा -


चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत कोविड-१९ परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पदांच्या एकूण ३५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५० जागा

फिजीशियन, भूल तज्ञ, वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस/ बीयूएमएस/ बीडीएस), लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स आणि ईसीजी तंत्रज्ञ पदांच्या जागा



शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – स्टाफ नर्स पदांसाठी दिनांक ३ सप्टेंबर २०२० रोजी आणि इतर पदांसाठी दिनांक २ सप्टेंबर २०२० मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.



मुलाखतीचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर, चंद्रपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट