राजू झोडे कोरोना पॉसिटीव्ह : 30 ऑगस्ट ला वाढदिवसानिमित्य अनेकजण आले संपर्कात : सर्वांना चाचणी करण्याचे आवाहन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजू झोडे कोरोना पॉसिटीव्ह : 30 ऑगस्ट ला वाढदिवसानिमित्य अनेकजण आले संपर्कात : सर्वांना चाचणी करण्याचे आवाहन

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : 




वंचित बहुजन आघाडीचे नेते व उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे कोविड-19 ने बाधित झाले असल्याचा विडिओ त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर जारी केला आहे. 



आज दिनांक 1सप्टेंबर ला राजू झोडे यांनी पॉसिटीव्ह असल्याबाबत चा विडिओ जारी करून गेल्या 2 दिवस पासून हलकी लक्षणें असल्याचे सांगितले.सोबतच गेल्या काही दिवसात संपर्कात आल्यानं कोरोना चाचणी करून दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. 



30 ऑगस्ट रोजी राजू झोडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने बल्लारपुरातील अनेक व्यक्ती संपर्कात आले होते.