खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 2764 झाली आहे. यापैकी 1298 बाधित बरे झाले आहेत तर 1436 जण उपचार घेत आहेत.
मंगळवारी एकूण 217 बाधित पुढे आले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 26 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.