चंद्रपूर ब्रेकिंग :आज 10 कोरोना मृत्यू #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग :आज 10 कोरोना मृत्यू #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर जिल्ह्यात आज 18 सप्टेंबर ला 303 नवे बाधित आढळले असून आजपर्यंत सर्वाधिक 10 मृत्यू झाले आहेत. 


पहिला मृत्यू : रामनगर , चंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.दुसरा मृत्यू : भद्रावती येथील 77 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.तिसरा मृत्यू : पायली भटाळी , ताडोबा रोड चंद्रपुर येथील 49 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. चवथा मृत्यू : विचोडा , चंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.पाचवा मृत्यू : बल्लारपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.सहावा मृत्यू : महाकाली कॉलनी परिसर , चंद्रपुर येथील 57 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.सातवा मृत्यू : कळमना , बल्लारपूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
आठवा मृत्यू : भिवापूर वाई , चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.नववा मृत्यू : बालाजी वार्ड , चंद्रपूर येथील 32 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.दहावा मृत्यू : जटपुरा गेट परीसर , चंद्रपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . ( गेल्या 24 तासातील हे वरील दहा मृत्यू असून कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे ).