चंद्रपूर ब्रेकिंग : रामनगर येथे युवकावर चाकूने हमला : वासेकर पेट्रोल पंप च्या एटीएम जवळील घटना #Youth attacked with a knife at Ramnagar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : रामनगर येथे युवकावर चाकूने हमला : वासेकर पेट्रोल पंप च्या एटीएम जवळील घटना #Youth attacked with a knife at Ramnagar

Share This

 खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती जीवघेणी गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत असल्याचे चित्र आहे. आज 15 ऑगस्ट दुपारी 2 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर शहरातील रामनगर स्थित वासेकर पेट्रोल पंप समोर युवकावर चाकूने हमला केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात तणाव आहे. 


प्राथमिक माहिती नुसार संदीप बावणे नामक युवक वासेकर पेट्रोल पंप वरील एटीएम जवळ गाडवर बसून असताना अचानक एका व्यक्तीने चाकूने वार केला असता अचानक परिसरातील लोकांनी धाव घेतल्याने दुसरा वार चुकला.वृत्त लिहेस्तव जखमीला दवाखान्यात हलविण्यात येऊन रामनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल कार्यवाही सुरु होती. 

सविस्तर वृत्त काही वेळात.....