शिवसेनाप्रणित महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना संघटनेत अनेक युवकांचा जाहिर प्रवेश #shivsena - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवसेनाप्रणित महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना संघटनेत अनेक युवकांचा जाहिर प्रवेश #shivsena

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूर जिल्हा कामगार नेते  संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगसेवक बंडू हजारे यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनीं जाहीर प्रवेश केला. 

यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव अमोल मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष त्यागी भाई ,शहरअध्यक्ष  कैलास तेलतुंबड़े , तालुका प्रमुख असरफ खान,शहर उपाध्यक्ष विशाल कावणे, तालुका उपाध्यक्ष विकी शर्मा, तालुका उपाध्यक्ष अलोक चौरे,अध्यक्ष प्रफुल सागोरे ,सचिव प्रमोद कोलारकर यांच्या उपस्थित प्रवेश घेण्यात आले.  नितिन वरारकर यांची शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आणि संघटना वाढीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.