ब्रेकिंग : शासकीय गाडीला भयंकर अपघात : MIDC चे उप अभियंता कांगने घटनास्थळी मृत् #road accident near nanduri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : शासकीय गाडीला भयंकर अपघात : MIDC चे उप अभियंता कांगने घटनास्थळी मृत् #road accident near nanduri

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : एमआयडीसी चंद्रपूर  उप -अभियंता  जगन्नाथ विक्रम कांगने शासकीय गाडीने चंद्रपूर वरून नागपूर जाताना नंदुरी जवळ रोड अपघातात झाल्याची घटना आज सकाळी 11:30 वाजता घडली आहे. या अपघातात कांगने ह्यांचा जागीच मृत्यू झाला. 


सविस्तर वृत्त लवकरच.....  


⭕️🎯🔰 क्लिक करा : सामील व्हा - खबरकट्टा च्या व्हाट्स अँप ग्रुप मध्ये व वाचा चंद्रपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्या