पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात कंपनी सचिव पदांच्या जागा #powergrid - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात कंपनी सचिव पदांच्या जागा #powergrid

Share This
नौकरीकट्टा : 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कंपनी सचिव (व्यावसायिक) पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.



🔰 कंपनी सचिव पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.



⭕️🔰🎯अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.