वाढदिवसाचे निमित्त साधून रुग्णवाहिकेचा लोकार्पण,मनसे वाहतूक सेनेचा अभिनव उपक्रम #mns - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाढदिवसाचे निमित्त साधून रुग्णवाहिकेचा लोकार्पण,मनसे वाहतूक सेनेचा अभिनव उपक्रम #mns

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मा.दिलीपभाऊ रामेडवार यांच्या ५८ वा वाढदिवसाचा निमित्त साधून मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता यांनी दोन रुग्णवाहिके चे लोकार्पण करून एक समाजसेवेचा चांगला संकल्प करत स्थानिक विठ्ठल मंदिर वॉर्डात जेष्ठ नागरिकांच्या उपस्तिथीत वाढदिवस साजरा करण्यात आला.


यावेळी विठ्ठल मंदिर वॉर्डातील असंख्य नागरिक तसेच याच प्रभागातील नगरसेविका,आमचे वहिणीसाहेब सीमाताई रामेडवार,महिला जिल्हाउपाध्यक्ष माया ताई मेश्राम,शहाराध्यक्षा प्रतिमा ठाकुर, मनीषा तोकलवार,सामाजिक कार्यकर्ते अमित भैया पॉल,रुग्णवाहिका संघटनेचे सुनील जगनाडे,राजेश रामशेट्टीवार,अविनाश राणा,पप्पू नन्हेट,आशिष गायकवाड,मोहम्मद जमील आदी उपस्थिती होती.