ब्रेकिंग चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ #gmcchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ #gmcchandrapur

Share This


खबरकट्टा / चंद्रपूर : 



येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुरपाम कोरोना पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली, त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.



त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचीही चाचणी केली जात आहे. वैद्यकीय यंत्रणेतील प्रमुखालाच कोरोनाची बाधा झाल्याने यंत्रणेत खळबळ उडाली आहे.