चंद्रपूर दुसरा कोरोना बळी : नागपूर येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये मृत्यू, #covid-19 death - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर दुसरा कोरोना बळी : नागपूर येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये मृत्यू, #covid-19 death

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :थोडक्यात -


आज 2 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या 580 पर्यंत पोहोचली असून त्यापैकी 349 त्यातून बरे झाले तर 230 रुग्णांवर चंद्रपूर येथे उपचार सुरु आहेत.काल 1ऑगस्ट ला 42 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने पहिला मृत्यू नोंद झाल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी करोना बळी गेला आहे. 

  

चंद्रपूर शहरातील जयराज नगर मधील 
उच्चभ्रू 
परिवारातील 62 वर्षीय महिलेचा नागपुरात खासगी हॉस्पिटल मध्ये कोरोनाने मृत्यू झाला असून नवरा पॉझिटिव्ह असल्यची माहिती येत आहे.