जाहीर सूचना : बेवारस रुग्णाची ओळख असणाऱ्या व्यक्तींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संपर्क साधा #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जाहीर सूचना : बेवारस रुग्णाची ओळख असणाऱ्या व्यक्तींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संपर्क साधा #chandrapur

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर दि. 20 ऑगस्ट: 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथील वार्ड नंबर 7 मध्ये दि.18 ऑगस्ट 2020 रोजी एक अनोळखी बेवारस रुग्ण वय 70 वर्ष याला भरती करण्यात आले असून सदर रुग्णाचा नोंदणी क्रमांक 36395 व एमएलसी क्रमांक 9816 आहे. 


या रुग्णांसोबत कोणतेही नातेवाईक अथवा परिचित व्यक्ती नाही. नातेवाईक अथवा परिचित असणाऱ्या व्यक्तींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथील वार्ड नंबर 7 येथे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर सोनारकर यांनी केले आहे.


⭕️🎯🔰 क्लिक करा : सामील व्हा - खबरकट्टा व्हाट्स अँप ग्रुप मध्ये व वाचा चंद्रपूर जिल्ह्यातील ताज्या, महत्वपूर्ण बातम्या