भिंत कोसळून इसम ठार #bramhapuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भिंत कोसळून इसम ठार #bramhapuri

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी : वांद्रा : ब्रम्हपुरी 

तालुक्यातील वांद्रा येथे दिनांक 11 ऑगस्टच्या सकाळच्या सुमारास अतिवृष्टीने घराची भिंत कोसळून  एक इसम ठार झाल्याची घटना घडली निलकंठ नथू पाल (वय 75) असे मृतक इसमाचे नाव आहे.

                 

ब्रम्हपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप चालू होती अशातच वांद्रा येथील नीलकंठ पाल  यांनी  जुन्या घरातील पावसामुळे ओले झालेले साहित्य बाजूला करीत असताना घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळून पडल्याने नीलकंठ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी विशाल कोरडे व मेंटल येथील पोलीस कॉन्स्टेबल खुशाल उराडे पवन डाकरे यांनी मोका चौकशी करुन शवविच्छेदना करिता ब्रहम्हपुरी ला शव पाठविले असून पुढील तपास सुरू आहे.