सिलिंडरच्या स्फोटात घर जळून राख #bramhapuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सिलिंडरच्या स्फोटात घर जळून राख #bramhapuri

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -

तालुक्यातील गांगलवाडी येथील दिनांक 17 ऑगस्टला सकाळच्या सुमारास सिलिंडरच्या स्फोटात घर जळून राख झाल्याची घटना घडली.    

 

गांगलवाडी येथील रुपेश दिघोरे यांच्या घरी सकाळी आठच्या सुमारास चहा बनवत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याने या स्फोटात संपूर्ण घर जळून राख झाले त्यात सुदैवाने कुणालाच काही झाले नाही मात्र रुपेश दिघोरे यांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे. 


झालेल्या स्फोटात संपूर्ण घर जळाले असून अन्नधान्य पैसा, कपडे, घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असल्याने कुटुंब संपूर्णता उघड्यावर पडले आहे  शासनाने त्वरित मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.