श्रद्धांजली : विठ्ठलराव येरगुडे यांचे निधन : साई इंजिनिअरिंग तथा साई पॉलीटेक्निक कॉलेजचे संस्थापक संचालक यांचे काल रात्री निधन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

श्रद्धांजली : विठ्ठलराव येरगुडे यांचे निधन : साई इंजिनिअरिंग तथा साई पॉलीटेक्निक कॉलेजचे संस्थापक संचालक यांचे काल रात्री निधन

Share This

खबरकट्टा / थोडक्यात :

चंद्रपुरातील शिक्षण क्षेत्रातील मोठी व्यक्ती आणि सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहणारे ,साई इंजिनिअरिंग तथा साई पॉलीटेक्निक कॉलेजचे संस्थापक तसेच जनता महाविद्यालयातील भौतिक शास्त्राचे माजी प्रोफेसर विठ्ठलराव येरगुडे (67)ह्यांचे रात्री पंत हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. टीम खबरकट्टा तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐