भाजयुमोचे आदित्य डवरे यांचा वाढदिवस विविध सामजिक कार्यक्रमाने साजरा विविध वृधश्रमात अन्नदान व वृक्षारोपण करून साजरा #bjym - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भाजयुमोचे आदित्य डवरे यांचा वाढदिवस विविध सामजिक कार्यक्रमाने साजरा विविध वृधश्रमात अन्नदान व वृक्षारोपण करून साजरा #bjym

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपुर शहरातील आदित्य डवरे यांनी आपला वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रम करून साजरा केला आदित्य डवरे यांनी  डेबू सावली वृद्धाश्रम येथे जेष्ठ नागरिकांना फळ वाटप,अन्नधान्य किराणा किट वाटप केले तसेच वांढरी  व आश्रय अनाथ आश्रमात अनाथ बालकांसोबत  फळवाटप करून वाढदिवस साजरा केला.

तसेच एकविरा चौकात वृक्षारोपण करून सामजिक बांधिलकी जोपासत वृक्ष लागवडीचा संदेश दिला.याप्रकारे आदित्य डवरे यांनी विविध सामाजिक कार्यक्रम करत आपला वाढदिवस साजरा केला.यावेळी प्रमुख उपस्थिती महानगरपालिकेचे उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे यांची उपस्थिती.
       
तसेच या कार्यक्रमाला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण तिखे नगरसेवक वंदनाताई तिखे,भाजप मंडळ अध्यक्ष रवीजी जोगी, सुनील डोंगरे,कृष्णा  चंदावार,प्रमोद क्षीरसागर ,तेजा सिंग,सत्यम गाणार ,संजू निखारे,राहुल लांजेवार,अक्षय शेंडे ,कुणाल गुंडावार,महेश राऊत,सुशांत अक्केवार,शुभम खिरटकर,यश बांगडे,आशिष वरारकर,एकनाथ आंबोरकर,रोहित भिसेकर,सचिन बोबडे,अमित गौरकर,सुशांत शर्मा,मनोज दुरटकर ,आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.