खबरकट्टा / चंद्रपूर :
ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टी मधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पहावयास मिळत आहे.अनेक जाणकार नागरिक मत व्यक्त करताना मोठं भुकंप होण्याची शक्यता असल्याचे बोलल्या जात आहे.अनेक कार्यकर्ते पक्ष श्रेष्ठी वर नाराज असल्याचे बोलल्या जात आहे.असं काही वेगळं घडलं तर नक्की भाजपा पक्ष श्रेष्ठी ना आत्मचिंतन करण्याची गरज पडणार आहे.
यासंदर्भात भाजप कडून माहिती घेतली असता काही माजी पदाधिकाऱ्यांना पक्षाने आधीच निष्कासित केले असल्याने कोणताही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया टीम खबरकट्टा ला दिली.
संदर्भात सविस्तर वृत्त लवकरच.....