इंडिया ब्रेकिंग : अमित शहा कोरोना पॉसिटीव्ह #amit shaha detected corona positive - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

इंडिया ब्रेकिंग : अमित शहा कोरोना पॉसिटीव्ह #amit shaha detected corona positive

Share This
खबरकट्टा / इंडिया ब्रेकिंग - थोडक्यात -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे, हि माहिती स्वतः अमित शाह यांनी ट्विटर च्या माध्यमातून जनतेला दिली आहे. 


 माझी तब्येत ठीक आहे , डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलला दाखल होत आहे, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वानी आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती सुद्धा अमित शाह यांनी ट्विट द्वारे केली आहे.