चंद्रपूर कोरोना 988: सातवा मृत्यू : आज आणखी 44नवे रुग्ण #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर कोरोना 988: सातवा मृत्यू : आज आणखी 44नवे रुग्ण #covid-19

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर  : 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 988 झाली आहे. यापैकी 579 बाधित बरे झाले आहेत तर 400 जण उपचार घेत आहेत.


गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 44 बाधित पुढे आले आहेत.


चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 7 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.आज बल्लारपूर येथील कन्नमवार वार्डातील 65 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला, आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 7 बाधितांचा मृत्यू झाला.