चंद्रपूर 774: आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आढळले कोरोना बाधित :आज दुपारपर्यंत 25 नवे बाधित #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर 774: आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आढळले कोरोना बाधित :आज दुपारपर्यंत 25 नवे बाधित #covid-19

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर  : 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 774 झाली आहे. यापैकी 438 बाधित बरे झाले आहेत तर 336 जण उपचार घेत आहेत.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुद्धा काल कोरोना बाधित आढळले आहेत. 

शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 25 बाधित पुढे आले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.