बल्लारपूर, घुग्घुस आणी गोंडपिपरी येथे येत्या आठवड्यात 5 दिवस कडक लॉकडाऊन #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बल्लारपूर, घुग्घुस आणी गोंडपिपरी येथे येत्या आठवड्यात 5 दिवस कडक लॉकडाऊन #lockdown

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
 
आरोग्य विभाग आणि प्रशासन चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनामुळे बाधित झालेल्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. 


शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून एक हजाराहून अधिक झाले. त्यामुळे सोमवारपासून पुढचे पाच दिवस कोरोनामधील बल्लारपूर, घुग्घुस आणी गोंडपिपरी या हॉटस्पॉट्स ठिकणी कडक लॉकडाऊन ठेवण्यात येईल. असा पालकमंत्री  विजय  वडेट्टीवार आणि जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज 15 ऑगस्ट विशेष दिवसभराच्या बैठकीत हा निर्णय घेतला.