धक्कादायक ! 40 शाळकरी विद्यार्थी क्वारंटाईन.. !: खाजगी कोचिंग क्लास मध्ये विद्यार्थ्याला कोरोना बाधा -शिक्षकासहित इतर 40 विद्यार्थी अलगीकरणात #40 school children quarantined in Chandrapur district - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धक्कादायक ! 40 शाळकरी विद्यार्थी क्वारंटाईन.. !: खाजगी कोचिंग क्लास मध्ये विद्यार्थ्याला कोरोना बाधा -शिक्षकासहित इतर 40 विद्यार्थी अलगीकरणात #40 school children quarantined in Chandrapur district

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : 


सावली तालुक्यातील व्याहाड बुज. येथे तब्बल 40 विद्यार्थांना नवभारत विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आल्यांने खळबळ माजली. 


खाजगी ट्यूशन क्लासमधील एक विद्यार्थींनी कोरोना संक्रमीत निघाल्यांने, तालुका प्रशासनाने तातडीने दखल घेत, या ट्यूशन मधील सर्व विद्यार्थी व ​संबधीत शिक्षकांला क्वारंटाईन केले. मिळालेल्या विश्वसनीय  माहीतीनुसार, येथील एक शिक्षक इयत्ता 10 वी चे टयूशन क्लॉस घेत आहे.  या ट्यूशन क्लास मधील एक विद्यार्थीनी  कोरोना संक्रमीत असल्यांचे स्पष्ट झाले.  ट्यूशन घेणारे  शिक्षकाचा कोरोणा चाचणी अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याची  माहीती आहे.

🔰⭕️🎯क्लिक करा - सामील व्हा : खबरकट्टा च्या व्हाट्स अँप ग्रुप मध्ये व वाचा चंद्रपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्या