अभियंत्यास कोरोनाची लागण :नागरिकांना 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत पालिकेत येऊ नये :अत्यंत महत्वाच्या कामासाठीच ह्या क्रमांकावर संपर्क साधावा #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अभियंत्यास कोरोनाची लागण :नागरिकांना 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत पालिकेत येऊ नये :अत्यंत महत्वाच्या कामासाठीच ह्या क्रमांकावर संपर्क साधावा #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
Add caption


राजुरा नगर पालिकेतील एका अभियंत्यास कोरोनाची लागण झाल्याचे काल रात्री प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे.


पालिकेतील अभियंता बाधित असल्यामुळे नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अर्शिया जुही ह्यांनी नागरिकांना 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत पालिकेत येऊ नये असे आवाहन केले असुन अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असे कळविले आहे.


नागरिकांना कुठलीही अडचण येऊ नये ह्यासाठी नगरपालिकेने अत्यावश्यक कामासाठी दोन अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर जारी केले असुन अत्यंत महत्वाच्या कामासाठीच ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


विजय जांभुळकर(प्रशासकीय अधिकारी) – 9422909068

संकेत नंदवंशी(पाणीपुरवठा अभियंता) – 7030920566

ह्या क्रमांकावर नागरिक संपर्क साधू शकतात.