लक्षवेधी : दारूबंदी बाबत 2 ला बैठक – गृह मंत्री अनिल देशमुख, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची राहणार उपस्थिती #darubandi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लक्षवेधी : दारूबंदी बाबत 2 ला बैठक – गृह मंत्री अनिल देशमुख, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची राहणार उपस्थिती #darubandi

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर – 


चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी बाबत निर्णय घेण्यासाठी 2 सप्टेंबर 2020 रोजी राज्य उत्पादन मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रालयात दुपारी 1 वाजता महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. 


या बैठकीला गृह मंत्री अनिल देशमुख, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त तसेच या विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 


दरम्यान या बैठकीत काय निर्णय घेतल्या जाईल याकडे दोन्ही जिल्ह्यातील मद्यप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.