पाय घसरल्याने विहिरीत बुडून युवा शेतकऱ्याचा #Young farmer drowns in well, dies! मृत्यू # - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पाय घसरल्याने विहिरीत बुडून युवा शेतकऱ्याचा #Young farmer drowns in well, dies! मृत्यू #

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड : थोडक्यात -
           
नागभीड तालुक्यातील तळोधी पोलीस स्टेशन अतंर्गत वाढोणा येथील विनोद विश्वनाथ मोहुर्ले वय 32 वर्ष या तरून शेतकऱ्याचा विहिरीत पडून मुत्यू झाल्याची घटना आज सकाळी उजेडात आली.  

मृतक शेतकरी  विनोद मोहुर्ले हा काल सकाळी शेतावर नागपचंमी निमित्य पुजा करायला गेला होता. दरम्यान विहिरीत पाणी काढतानां त्याचा तोल गेला व तो विहिरीतील पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्यामुळे तो स्वता: ला वाचवू शकला नाही त्यातच त्याचा मुत्यू झाला.

घटनेची माहिती तळोधी पो.स्टे.मिळताच साहाय्यक फौजदार बलदार खाँ पठान,सुरेश पानशे, राजकुमार उराडे, सचिन कुभंरे हे घटना स्थळी दाखल झाले, पुढील तपास पो.नि. सिरसाट यांचे मार्गदर्शनात तळोधी पोलीस करित आहेत.