वाळू तस्कर गेले तलाठी समीर वाटेकर यांच्यावर धावून : तस्कर आनंद येवले व कुमार सोयाम विरुद्ध गुन्हा दाखल #sand-trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाळू तस्कर गेले तलाठी समीर वाटेकर यांच्यावर धावून : तस्कर आनंद येवले व कुमार सोयाम विरुद्ध गुन्हा दाखल #sand-trafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा :थोडक्यात -

राजुरा शहरातील मामा तलावाच्या बाजूच्या रस्त्याने अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर ला पथकातीलतलाठी समीर वाटेकर ह्यांनी थांबवून चौकशी केली असता ट्रॅक्टर मालक आनंद येवले व ट्रॅक्टर चालक कुमार सोयाम ह्यांनी त्यांचा हाथ पकडून धक्का बुक्की केली व ट्रॅक्टर नेली.

तलाठी समीर वाटेकर ह्यांनी ह्या घटनेचीतक्रार राज्य पोलीस स्टेशनला नोंदवली.पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर आरोपी आनंद येवले व कुमार सोयाम वर कलम ३५४, ३४, १८६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील कार्यवाही पोलीस विभागा मार्फत सुरु आहे.तलाठी