वीज पडून बैल ठार : ऐन हंगामात शेतकऱ्याचे नुकसान #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वीज पडून बैल ठार : ऐन हंगामात शेतकऱ्याचे नुकसान #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा तालुक्यात काल सायंकाळी 5:30 च्या दरम्यान अचानक पणे विजेचा कडकडाटा झाला.यात सातरी येथील प्रदीप वाघमारे यांचे बैल  राहत्या घरी बांधून होते अचानक त्या बैलावर विज पडून , बैल जागीच ठार झाले तरी शेतकऱ्या चे 50 हजार चे नुकसान झाले व शेती कामाच्या वेळी शेतकऱ्या चे नुकसान झाले.

आज ऐन हंगामाच्या वेळेवर सत्तर हजार च्या जवळपास त्या जोडीची किमंत असून त्या शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालेले आहे.समोरील शेती करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.तरी शेतकऱ्यांला त्वरित आर्थिक मोबादला शासनानी द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करित आहे.