वीज पडून दोघे ठार तर दोघे जखमी #nagbhid - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वीज पडून दोघे ठार तर दोघे जखमी #nagbhid

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड -  थोडक्यात वृत्त -

नाग भिड तहसील अंतर्गत येणाऱ्या तळोधी (बा) ते सिंदेवाही मार्गावरील कोजबी फाटा येथे पाऊस येऊ लागल्याने काही व्यक्ती चहा बंद टपरीवर थांबले होते. अचानक पाऊस, व विजेचा कड काडक आवाज येताच झाडाखाली विश्रांती घेत असलेले अशोक कवडूजी तिरमारे वय ४५ रा वल नी, लोकचंड रामू पोहनकर वय १२ हे जागीच ठार झाले तर दोघे जखमी झाले आहे.

आज दुपारी २ते३ वाजताच्या सुमारास अचानक पाऊस येत असल्याने झाडाखाली विश्रांती घेत असताना झालेल्या प्रसंगाने त्या कुटुंबावर संकट आले आहेत यामुळे सर्व परिसरात दुखाचे सावट पसरले असून घटना घडल्या ठिकाणी पोलीस स्टेशन त लोधी येथे मर्ग दाखल करून पुढील तपास ठाणेदार त लोधी करीत आहे.