चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३६ जागा #gmcchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज पोर्टल नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३६ जागा #gmcchandrapur

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

⭕️ विविध पदांच्या एकूण १३६ जागा
फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ आयुष), स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ आणि ईसीजी तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ आयुष) पदांकरिता दिनांक ३१ जुलै २०२० रोजी आणि इतर पदांकरिता दिनांक ४ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर, चंद्रपूर.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट


सामील व्हा : खबरकट्टा व्हाट्स अँप ग्रुप