गडचांदूरात आणखी तीन कोरोना बाधित रुग्ण : तिन्ही रुग्ण बाधित रुग्णाच्या परिवारातील #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूरात आणखी तीन कोरोना बाधित रुग्ण : तिन्ही रुग्ण बाधित रुग्णाच्या परिवारातील #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 



गडचांदूर येथे आणखी तीन बाधित रुग्ण आढळले असून टीचर कॉलनीतील आसाम येथे प्रवास करून आलेला एक व्यति कोरोना पॉसिटीव्ह आला होता. आता त्याच  पॉसिटीव्ह रुग्णाच्या परिवारातील तीन सदस्य पत्नी, मुलगी व मुलगा यांचा अहवाल पॉसिटीव्ह आल्याचे अधिकृत वृत्त आहे. 


नवे रुग्ण आढळ्लेला संपूर्ण परिसर आधीच बाधित सापडल्याने सिल आहे तरीही गडचांदूरतिल काही कंटेनमेंट परीसरातील लोकांची खुलेआम भ्रमंती सुरु असून आणखी तीन बाधित आढळल्याने अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. सविस्तर माहिती याच लिंक वर काही वेळात....