चंद्रपूर जिल्हा परिषदेत कोरोना बाधित आढळल्याने खळबळ : ब्रह्मपुरी येथून आलेला सहाय्यक प्रशासन अधिकारी आढळले पॉसिटीव्ह #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्हा परिषदेत कोरोना बाधित आढळल्याने खळबळ : ब्रह्मपुरी येथून आलेला सहाय्यक प्रशासन अधिकारी आढळले पॉसिटीव्ह #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात -

आज 31 जुलै सकाळी चंद्रपूर जिल्हा परिषदेत ब्रह्मपुरी येथून आलेला सहाय्यक प्रशासन अधिकारी कोरोना बाधित निघाल्याने जिल्हा परिषद इमारत सील केली. 

आज सकाळी 11 वाजता नंतर नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचारी हजर झाल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. इमारतीच्या आत सर्व अधिकारी व कर्मचारी होते.त्यानंतर ही बाब निदर्शनास आल्याने खळबळ उडाली.  तात्काळ मुख्य द्वार बंद करत कुणालाही आत जाऊ देणे थांबविण्यात येऊन परीसरातील सर्व इमारती सॅनेटाईझ करणे सुरू आहे.