बेपत्ता : बल्लारपूर येथील नगर परिषद कर्मचारी दामोधर रत्नपारखी बेपत्ता : आढळ्यास संपर्क करा : श्री विशाल रत्नपारखी – 9834094473 :#ballarpur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बेपत्ता : बल्लारपूर येथील नगर परिषद कर्मचारी दामोधर रत्नपारखी बेपत्ता : आढळ्यास संपर्क करा : श्री विशाल रत्नपारखी – 9834094473 :#ballarpur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

बल्लारपूर शहरातील डॉ. राजेंद्रप्रसाद वॉर्ड येथील निवासी असलेले व नगर परिषद बल्लारपूर येथे कर विभागात कार्यरत असलेले श्री दामोधर गोपाळ रत्नपारखी हे शनिवार दिनांक २८ जुलै २०२० पासून बेपत्ता झाले असून कुटुंबीय त्यांचा युध्द पातळीवर शोध घेत आहे.

विशेष बाब म्हणजे श्री दामोधर रत्नपारखी आपल्या वयाची ६० वर्ष पूर्ण करून याच महिन्याच्या शेवटी ३१ जुलै २०२० ला नगर परिषद च्या कार्यातून निवृत्त होणार होते मात्र त्यापूर्वीच ते घरातून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. 

या संदर्भात पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे तसेच ज्या कुणाला श्री दामोधर रत्नपारखी आढळून आल्यास त्याची माहिती श्री विशाल रत्नपारखी – 9834094473 यांना देण्यात येणार असल्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.