कोरपना तालुक्यात आज 8 नवे बाधित : गडचांदूर : 5 नांदा फाटा : 1 पालगाव :1 कोरपना शहर : 1 #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरपना तालुक्यात आज 8 नवे बाधित : गडचांदूर : 5 नांदा फाटा : 1 पालगाव :1 कोरपना शहर : 1 #covid-19

Share This
खबरकट्टा / कोरपना : थोडक्यात +

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या 27 झाली असून एकट्या गडचांदुर औद्योगिक नगरीत आजपर्यंत (25 जुलै )ची रुग्णसंख्या 19 झाली आहे.

आज नव्याने कोरपना तालुक्यात 8 रुग्ण समोर आले असून गडचांदूर : 5, नांदा फाटा : 1, पालगाव :1, कोरपना शहर : 1 (अँटीजेन चाचणी द्वारे उघड )याप्रमाणे नवे बाधित पुढे आले आहेत. 


कोरपना शहरात पहिल्यांदाच बाधित आढळला आहे. गडचांदूर शहरात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाने नागरिकांत प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली असून वाढती रुग्ण संख्या चिंतेची बाब आहे.