चंद्रपूर जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 66 जागा # - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 66 जागा #

Share This
जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 66 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६६ जागा

फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, एमओ एमबीबीएस, आयुष मेडिकल ऑफिसर, लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा 
मुलाखतीची तारीख – दिनांक २० जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.मुलाखतीचा पत्ता – नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट