जाहीर सूचना : चंद्रपूर शहरात 17 ते 21 जुलै लॉक डाऊन #lockdown-at-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जाहीर सूचना : चंद्रपूर शहरात 17 ते 21 जुलै लॉक डाऊन #lockdown-at-chandrapur

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :

शहरांमध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात 
घेता येत्या १७ जुलै ते २० जुलै या चार दिवसांच्या काळात पूर्ण टाळे बंदी (लॉक डाऊन) केली जाणार आहे. लॉक डाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकाने बंद असतील. ही टाळेबंदी केवळ चंद्रपूर शहरासाठी मर्यादित असेल. 

त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातीत उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांनी १७ ते २० जुलै या काळात चंद्रपूर शहरात येऊ नये.चंद्रपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार.