आज दुपारी एका वाजता १० वीचा निकाल जाहीर होणार असून हा निकाल तुम्ही एका क्लिक वर पाहू शकता. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मागच्या वर्षी ८ जूनला दहावीचा निकाल लागला होता.
निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
maharashtraeducation.com
कसा पहायचा निकाल ?
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.