चंद्रपूर ब्रेकिंग : वाळू माफियांचा नायब तहसीलदारावर हमला : आज सकाळची घटना #sand-trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : वाळू माफियांचा नायब तहसीलदारावर हमला : आज सकाळची घटना #sand-trafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

आज दिनांक 1 जुलै सकाळी इरई नदीच्या पात्त् होत असल्याची माहिती नायब तहसीलदार धांडे याच्या पथकाला मिळाली. घटणास्थळी गेले असता नदी पात्रात चार टॅकटर रेती उपसा करताना आढळून आले. 

त्यातील काही रेती तस्करानी नायब तहसीलदार यांच्यावर हल्ला केलाची माहिती सुत्राकडून मिळाली. दिवसान दिवस प्रशासन अधिकारी यांच्यावर रेती माफीयाची मुजोरी वाढ चाली आहे. काही दिवसांपूर्वीच भद्रावती येथे रेती माफीयावर याच प्रकारचा प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अवैध वाळू उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी महसूल विभाग कुठे कमी तर पडत नाही ना? म्हणून हे रेती माफीया सराट पणे कोणावरही जीव घेणा हमला करतात.कोण तो हमलावार? व टॅकटर मालक, डायव्हर यांच्यावर गुन्हा दाखल करणार असे. 

तहसिलदार गौड यांना दूरध्वनी वरून विचारले असता. जमंजट्टीवर आज सकाळी नायब तहसीलदार धांडे यांच्या वर हल्ला झाला आहे. त्याबाबत आम्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहोत. काही टॅकटर तहसीलदार यानी जमा केले आहे. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला जात आहे. प्रशासकीय अधिकारी यांच्या असे हल्ले करणा-याना काही केल्या सोडले जाणार नाही, असे तहसीलदार यांनी सांगितले.