चंद्रपूर ब्रेकिंग : नायब तहसीलदाराचा अपघाती मृत्यू : अजय भास्करवार यांचा अचानक कार धडकुन अपघात !? !#road_accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : नायब तहसीलदाराचा अपघाती मृत्यू : अजय भास्करवार यांचा अचानक कार धडकुन अपघात !? !#road_accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूरचे नायब तहसिलदार अजय भास्करवार यांचा चंद्रपूर मुल मार्गावरील वलनी फाट्या जवडील अपघातात मुत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. 

घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार विजय भास्करवार हे मूल मार्गाने चंद्रपूर कडे आपल्या कारने येत होते. मार्गातील चिचपल्ली जवळ असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर अचानक झाङावर कार आदळली. 

या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनीही दवाखान्यात जाऊन भेट दिली. नेमका अपघात कसा झाला याचा तपास सुरु आहे.