खबरकट्टा / थोडक्यात -
राज्याच्या किनारपट्टीवर काल निसर्ग चक्रीवादळ धडकले. त्यामुळे मुंबई व कोकण किनारपट्टी भागात मोठे नुकसान होत आहे. एकतर कोरोना व्हायरसचे संकट असतांना आता हे दुसरे अस्मानी संकट आल्यामुळे किनारपट्टीच्या लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे.