शेतकरी आत्महत्या : कर्जाच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या #farmer-suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकरी आत्महत्या : कर्जाच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या #farmer-suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -थोडक्यात -

राजुरा येथून 3 किलोमीटर वर असलेल्या चुनाळा  या गावातील एक शेकरी गजानन गोपाळा कष्टी  वय 35 वर्ष रा चुनाळा ता. राजुरा जिल्हा. चंद्रपूर येथील रहिवासी आज 12 च्या सुमारास मनोहर पोटे यांच्या गुरांच्या गोठ्यात विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. 

प्राथमिक माहितीत त्याच्यावर शेतीचे कर्ज व कोरोना लॉकडाऊन काळात शेत मालाला भाव मिळाला नाही त्या मुळे तो कर्जाच्या विवंचनेत होता. त्यामुळं कंटाळून त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे कुटुंबातील सदस्यांच्या बयाणातून कळते. त्याचा मागे पत्नी व दोन मुली आहे एक मुलगी 12वर्षे व दुसरी चार वर्षीय आहे.