साडे चार लाख रुपयांची अवैध दारू व मुद्देमाल जप्त :- ब्रह्मपुरी पोलिसांची दारू तस्करांन विरूद्ध धडक मोहीम. :- दारू तस्करां मध्ये भितीचे वातावरण. :- महिण्याभरात लाखों रुपयांची अवैध दारू जप्त #darubandi. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

साडे चार लाख रुपयांची अवैध दारू व मुद्देमाल जप्त :- ब्रह्मपुरी पोलिसांची दारू तस्करांन विरूद्ध धडक मोहीम. :- दारू तस्करां मध्ये भितीचे वातावरण. :- महिण्याभरात लाखों रुपयांची अवैध दारू जप्त #darubandi.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रह्मपुरी

ब्रह्मपुरी शहरात अवैध धंद्यांना पेव फुटले होते.नवयुक्त पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे हे ब्रह्मपुरी ला रुजु होताच अनेक तस्करांचे धाबे दणाणले होते.काहि दिवसांपासून तस्करांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

डिबी पथक तयार करण्यात आले.व पहिल्या च दिवशी लाखों रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली.डिबी पथकांनी खबरीच्या माध्यमातून दारू तस्करां मध्ये भितीचे वातावरण निर्माण केले आहे.

मुकबीर यांच्या माहिती वरून ब्रह्मपुरी पोलिसांना गोपनिय माहीती मिळाली की एका सिल्वर रंगाचे मारोती वेगेनार चारचाकी वाहनातून अवैधरित्या एक इसम दारू घेवुन येनार आहेत त्या वरुन आम्ही स्वता व डि बी पथकातील कर्मचारी पो हवा खोब्रागडे,  नापोशी राँय , हेमके पोशी शिवनकर,  कटाईत मैंद यांचेसह रेल्वे फाटक येथे नाकाबंदी लावण्यात आली दरम्यान खालील नमुद चारचाकी वाहन येताना दिसून आले त्याला अडवून तपासणी केली असता त्यामध्ये खालील देशीदारू चा माल  मिळून आला   सदर बाबत  आरोपी नामें टाहेलसिंग जुनी विरूध्द गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला
1) एक चार चाकी सिल्वर रंगाची मारोती वेगेनार कार नंबर MH12 BG 0757    कि  3,00,000/- रू  मुद्देमाल देशीदारू 15  बॉक्स नग 1500 किंमत 1,50,000/-रू  असा एकुन 4,50,000 /-रू चा माल जप्त केला.पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.