गडचांदूर येथे आज आणखी एक पॉसिटीव्ह : शहरातील आतापर्यंत चा दुसरा रुग्ण #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूर येथे आज आणखी एक पॉसिटीव्ह : शहरातील आतापर्यंत चा दुसरा रुग्ण #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर - 27 जून -

थोडक्यात वृत्त -

गडचांदूर येथील 28 वर्षीय युवक हा औरंगाबाद येथून 24 जून रोजी परत आला होता लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.26 जून ला स्वॅब घेण्यात आला.आज तो बाधित असल्याचे पुढे आले आहे.