खबरकट्टा / चंद्रपूर: राजुरा -
राजुरा शहरातील साईनगर येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आल्याचे वृत्त तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी कन्फर्म केले आहे.
सध्या मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती राजुरा येथिल रहिवासी असुन तो मुंबई येथे वास्तव्यास होता. परत आल्यापासून तो आदिवासी वसतीगृहात संस्थात्मक विलगीकरणात होता. नियमित तपासणी दरम्यान त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला तात्काळ चंद्रपूर येथिल आयसोलेशन सेंटर मधे पाठविण्यात आले आहे.
असून या बद्दल सविस्तर माहिती वाचा याच लिंक वर लवकरच.....