अभिनंदन ! काँग्रेस च्या चंद्रपूर जिल्हा शहर अध्यक्ष पदी श्री. रितेश(रामू) तिवारी व चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी श्री. प्रकाश देवतळे यांची निवड #Congress - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अभिनंदन ! काँग्रेस च्या चंद्रपूर जिल्हा शहर अध्यक्ष पदी श्री. रितेश(रामू) तिवारी व चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी श्री. प्रकाश देवतळे यांची निवड #Congress

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : अभिनंदन !

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या चंद्रपूर जिल्हा शहर अध्यक्ष पदी श्री. रितेश सत्यनारायण तिवारी व चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी श्री. प्रकाश मारोतराव देवतळे यांची निवड करण्यात आली असून सदर निवडी संदर्भात महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात यांनी आज दिनांक 24 जून ला अधिकृत पत्र जारी केले आहे. 


टीम खबरकट्टा तर्फे दोन्ही नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन !!!