खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रह्मपुरी -
अनेक अवैध धंदे कारणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.अनेक दिवसांत ब्रह्मपुरी पोलिसांनी लाखों रुपयांची दारू जप्त केली आहे . काल बाळासाहेब खाडे यांनी नवीन डिबी पथक तयार केले.काल लाखों रुपयांची अवैध दारू साठा जप्त करण्यात आले.
सविस्तर माहिती गोपनिय माहीती वरून मोटरसायकल वरून अवैधरित्या काही इसम दारू घेवुन येनार आहेत त्या वरुन आम्ही स्वता व डि बी पथकातील कर्म पो हवा खोब्रागडे नापोशी राय हेमके पोशी शिवनकर कटाईत , विजय मैंद यांचेसह विशेष मोहीम राबविण्यात आली सदर मोहीमे दरम्यान खालील नमुद तिन मोटर सायकली मिळून आली त्या वर खालील नमुद प्रमाणे देशीदारू मिळून आली सदर बाबत चार आरोपी विरूध्द गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
1)विलास कवडु बोकडे वय 29वर्षे रा बजरंग नगर पवनी 2)उमेश भिक्षुक कांबळे वय 32वर्षे रा मुरमाडी ता लाखांदुर जि भंडारा 3)प्रकाश सोमा रामटेके वय 50वर्षे रा सिरसाळा ता पवनी जि भंडारा 4)आकाश जयघोष दिघोरे वय 19वर्षे रा देउळगांव ता ब्रम्हपुरी या सर्व आरोपी कडून
1) मो सा MH 36 U 973 किं 35000 रू
2) MH 49 AD 0253 किं 35000
एकूण किंमत 1,00,000 असा एकुन 2,37,600 रु माल जप्त केला तसेच सदर मोहीमेत महीला नामे सौ सुजाता सत्य वान शेंडे वय 25 वर्षे रा वाल्मिक नगर ब्रम्हपुरी हिचेकडे 90 नग देशीदारू किं 1800/रू चा माल मिळुन आल्याने तिचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला . सदर कारवाई पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.