रुग्ण 61 : चंद्रपुरात आणखी 4 बाधित #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रुग्ण 61 : चंद्रपुरात आणखी 4 बाधित #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

हैदराबाद शहरातून १६ जून रोजी आलेल्या लुंबीनी नगर भागातील एकाच कुटुंबातील आई ( ४० वर्षीय ) वडील ( ४७ वर्षीय ) व मुलगा ( २१ वर्षीय ) तर सिकंदराबाद येथून १९ जून रोजी परत आलेला बिनबावार्ड परिसरातील ३१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
♦️कोरोना पॉझिटिव्ह : ६१
♦️ बरे झालेले : ४३
♦️ऍक्टिव्ह रुग्ण : १८