सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल (सिंदेवाही -पळसगाव मार्ग )गावाजवळ चालत्या इंडिका गाड़ी ने अचानक पेट घेतल्याची घटना आज दुपारी 3वाजताच्या सुमारास घडली.
गाड़ी चालक रूपेश कुलमेथे पळसगांव (जाट) हा काही कामनिमित्य सिंदेवाही येते आला आपले काम आटोपुन आपल्या चारचाकी गाड़ी ने पळसगांव ला जाण्यास निघाला असता मेंढा माल या गावाजवळ चलत्या गाडीतुन धूर निघायला लागला असता गाड़ी चालक रूपेश कुलमेथे च्या लक्षात येताच त्याने गाड़ी रसत्याच्या बाजूला लावली गाडितुंन उतरताच त्या चार चाकी वाहनाने पेट घेतली त्यामुळे सुदैवाने काही जीवितहानि टळली.