ब्रेकिंग : खबरकट्टा वर गुन्हा दाखल : #CHANDRAPUR - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : खबरकट्टा वर गुन्हा दाखल : #CHANDRAPUR

Share This
खबरकट्टा वरील तो गुन्हा निष्क्रिय करण्यात आला आहे.

खबरकट्टा /राजुरा – कोरोना विषाणूच्या सावटात देशात हाहाकार माजला असताना चंद्रपूर जिल्ह्यातील काही वेब पोर्टलनी फेक बातमीचा जणू धडाकाच लावला होता.
7 मे ला चंद्रपूर जिल्ह्यात 3 कोरोना पोजीटीव रुग्ण मिळाल्याची बातमी प्रसारित झाली असताना प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांचे फोन वारंवार वाजले, या बातमीबद्दल अधिकाऱ्यांना काही कल्पना नव्हती,ही  बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

जिल्हाप्रशासनाने त्या कट्टयावर कारवाई करण्याचे फर्मान काढले व आज आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत  खबरकट्टा वर गुन्हा दाखल झाला.


ती मूळ बातमी सामना या मुखपत्रावरून घेण्यात आली होती. 
खाली वाचा मूळ बातमी 


लिंक टच करा : धक्कादायक बातमी! नांदेडमधून पळालेले कोरोना रुग्ण चंद्रपूरमध्ये सापडले

लिंक टच करा :वाचा मूळ बातमी 


अॅप डाउनलोड करा
http://dhunt.in/DWND