अल्लीपुर येथील गरजूंना शासकीय धान्य किटचे वाटप #wardha - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अल्लीपुर येथील गरजूंना शासकीय धान्य किटचे वाटप #wardha

Share This
खबरकट्टा / वर्धा /अल्लीपुर -नितीन सेलकर -
 
अल्लीपुर येथील तलाठी कार्यालय मध्ये तहसील कार्यालया मार्फत धान्य कीट व कीराना कीट आल्या होत्या. त्या कीट चा अल्लीपुर येथील मजूर व  गरजु लोकांना धान्य वाटप व जिवनाआवश्यक वस्तुचा  वाटप करन्यात आला.यावेळी अल्लीपुर येथील 48 गरजूंना या किटचा वाटप करण्यात आला.


यावेळी तलाठी सुबोध ढोंगडी, सुरेश सातोकर ,बालु महाजन,सौ.मंदा पारसडे ,धनराज सुपारे,हारुन अली,सतीश काळे , बच्चु वाटखेडे,निखिल खाडे , इस्माईल खाँ पठाण,विजुभाऊ कवडे , सचिन पारसडे,श्रीराम साखरकर,कैलास घोडे, यांच्या उपस्थीत गावातील लाभार्ती यांन्ना वाटप करन्यात आला.